- माझी ओळख -

नमस्कार मंडळी, मी “आदित्य पालांडे” BCom क्षेत्रामधून यशस्वी पदवीधर असून गेल्या ३ वर्षांपासून “ब्लॉगर” आणि “लेखक”  म्हणून काम करत आहे.

माझे मुख्य ध्येय तरुण पिढीला ब्लॉगिंग, वेबसाइट डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात योग्य मार्गदर्शन देऊन सर्वोत्तम ज्ञान प्रदान करणे हे आहे.

इतकेच नाही तर तंत्रज्ञान, माहितीविषयक, शैक्षणिक अश्या लोकोपयोगी क्षेत्रांमधील घडामोडींची सविस्तर अभ्यासपूर्वक माहिती आपल्यापर्यंत लेखी स्वरूपात पोहोचवणे हा माझा छंद आणि आवड आहे.

Scroll to Top